Id SKU Name Cover Mp3
Session 3 Manache Operation


100 150
Download Bookhungama App

सेशन ३ - संपूर्ण शरीरा मधील संवेदना अनुभव - राहुल सिध्दार्थ दळवी

Description:

प्रथमच मी एक अॉनलाईन माईंडफुलनेस मधून तणाव व्यवस्थापन (ट्रेस मॕनेजमेंट) ट्रेनिंग चालू करत आहे.

खुप लोकांना आपल् या मानसिक तणावातून,मानसिक समस्या मधून,मुक्त होऊन जीवन जगावसे वाटते.परंतु आपल्या दैनंदिन जीवना मधून वेळ काढून कार्यशाळा मध्ये सहभागी होता येत नाही.वेळ देता येत नाही.तर काहींना समस्या मुक्त होण्यासाठी वेळ आसतो पण त्या ठिकाणी समस्या निवारण केंद्र नसतात लांब पर्यत जावे लागते.

अशा सर्व व्यक्तींसाठी त्यांची वैयक्तिक समस्या समजून घेऊन माईंडफुलनेस ट्रेनिंग व थेरपी च्या माध्यमातून समस्या निवारण करण्यात येईल. या साठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.घरी बसून आपल्याला याचे ट्रेनिंग घेता येईल.

हे ट्रेनिंग व थेरपी कोणासाठी.

मानसिक ताण-तनाव,निद्रानाश,रक्तदाब,भिती,टेन्शन,न्युनगंड,एकाग्रता अभाव,स्मरणशक्ती व अनेक अशा मानसिक समस्या, मधून आनंदी जीवन जगण्यासाठी या माईंडफुलनेस ट्रेनिंग व थेरपीचा उपयोग होईल. विद्यार्थी,गृहिणी,नोकरदार,डॉक्टर,उद्योजक.व्यक्ती या ट्रेनिंग व थेरपीचा उपभोग घेऊ शकतात.

हे माईंडफुलनेस ट्रेनिंग थेरपी १० आठवड्यांची राहील. व समस्या कोणती आहे त्या वरून आठवडे वाढण्याची शक्यता आहे.

प्रत्येक आठ ते दहा दिवस एकाच विषयाचे ट्रेनिंग व थेरपी दिली जाईल.त्या नंतरच पुढील 

 

१) मनाची एकाग्रता 

२) मनाची सुक्ष्म अवस्था व स्थुल अवस्था.

३) संपूर्ण शरीरा मधील संवेदना अनुभव 

४) कृती संवेदन सजगता.

५) चविची संवेदना.

६) बोलण्यातील सजगता.

७) ऐकण्यातील सजगता.

८)भावनेची सजगता.

९) करूणा भाव.

१०)परिपूर्णता.

प्रत्येक आठवडा याचे ट्रेनिंग व थेरपी आसेल.समस्या नुसार वेळापञक बदल करण्यात येतील.

 

या ट्रेनिंग व थेरपी साठी आपला १५ ते २० मिनिटांचा कालावधी प्रत्येक दिवशी देणे गरजेचे आहे.

आपल्या शंका व आधिक माहितीसाठी संपर्क करा.

 

राहुल दळवी - माईंडफुलनेस थेरपिस्ट व ट्रेनर - वैज्ञानिक संमोहन मार्गदर्शक.

07066217153 | Email - dalvirahul326@gmail.com
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि