500 500
Download Bookhungama App

रेणू - पु. शि. रेगे

Description:

रेणु - पु.शि. रेगे लिखित 'रेणु' ही कादंबरी मराठी साहित्यात एक मैलाचा दगड ठरली. तिच्यामधील पत्रे खूप जमिनीवरची, आणि खरी वाटणारी. दिल्ली आणि दिल्लीच्या आसपास घडणारी ही कादंबरी मानवी भावभावना आणि नाते संबंध विलक्षण ताकदीने उलगडून दाखवते.

अभिवाचन - जुई कुलकर्णी
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि