मुरळी ही काही लोककला नाही....ती एक त्याज्य सामाजिक परंपरा आहे. सुनंदा ही अशाच सामाजिक परंपरेचा बळी. संपत हा बाप कमी पण राक्षस जास्त. आई शकू....स्त्री कमी पण मुरली जास्त...पाटील...पाटील कमी पण लिंगपिसाट क्रूर कर्मा जास्त. आणि समाज जागृत कमी षंढ जास्त. अशा परिस्थितीत सुनंदाचा लढा सुरु होतो आणि तो कुठवर जाऊन पोचतो...कुणाकुणाचे बळी ह्यात पडतात? ह्याची उत्तरे जाणून घेण्यासाठी ऐका ऑडीओ बुक "रातांधळी"