Id SKU Name Cover Mp3
Rangkamal


150 250
Download Bookhungama App

रंगकमळ - कमल देसाई | Audiobook -

Description:

"रंगकमळ" मधे कमल देसाई यांच्या 'रंग, आत्मा विकणे आहे आणि माणसाची गोष्ट' या तीन कथा समाविष्ट केल्या आहेत. एखादा लेखक भाषा कशीही वाकवत, वाचकाला आपल्या कथानुभवात जखडून ठेवत, बाहय नि आंतरिक वास्तवाचे अगणित पदर कसे दाखवतो याचे प्रत्यंतर या तीनही कथांमधून येते. फक्त स्वतःशीच वाचून वाचकाला अनुभवसमृद्ध करणाऱ्या या कथांचे श्राव्यरूप आपल्यासमोर घेऊन येत आहोत. 
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि