250 499
Download Bookhungama App

पुष्पौषधी भाग ०२ - डॉ. माधवी वैद्य

Description:

डॉ. एडवर्ड बाख यांनी पुष्पौषधींचे शास्त्र तयार केले. अनेक व्याधींवर विशेषतः मानसिक व्याधींवर या पुष्पौषधी उपयोगी ठरतात. याचा प्रचार लोकांमध्ये सध्या कमी असला तरी तो आश्वासक आहे. लेखिका डॉ. माधवी वैद्य यांनी अनेक वर्षे जे अनुभव घेतले त्यावर आधारीत हे पुस्तक आहे जे सर्वांना जगण्याची नवी आशा नक्कीच देतील. ऑडिओ स्वरूपात हे पुस्तक सादर करताना आम्हाला फार आनंद होत आहे. शारीरिक आणि मानसिक समस्यांचे निरसन - हे ह्या ऑडिओबुक मधून अपेक्षित आहेच...परंतु हा त्यामानाने अपरिचित विषय महाराष्ट्रभर पोहचावा ही इच्छा... 
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि