250 500
Download Bookhungama App

पाण्याचे पंख - Shrinivas Vinayak Kulkarni

Description:

पाण्याचे पंख - लहान मुलांचे एक आगळे वेगळे विश्व असते. त्याला व्यवहारी जगाचा छेद कधी जात नाही. निरागसतेचे एक अलवार आवरण लहान मुलांच्या भावविश्वाला असते. श्रीनिवास विनायक कुलकर्णी ह्यांनी ह्या भावविश्वाचे किती मनभावन चित्रण केले आहे ते ऐकायला हवे. प्रिया जामकर ह्यांनी त्यांच्या विलक्षण आवाजात हे सादर केले आहे.
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि