250 500
Download Bookhungama App

निळे बूट घालणारा माणूस - Jui Kulkarni

Description:

निळे बूट घातलेला माणूस

सादरीकरण - जुई कुलकर्णी'निळे बूट घातलेला माणूस' हा जुई कुलकर्णी यांच्या काही लघुकथा आणि लघुत्तमकथांचा संग्रह आहे. या लघुकथा प्रसंगी कवितेच्या जवळ जातात पण तरीही त्या कविता होत नाहीत. त्या कविता होऊ शकत नव्हत्या म्हणूनच खरंतर  लघुकथा झाल्या. पण त्यांचा एक पाय कवितेत घुटमळत राहिला. एक स्वप्नील तरी वास्तविक जग, सोशल नेटवर्किंगच्या आभासी जगाचे परिणाम आणि लेखिकेची तीव्र संवेदनशीलता यातून अपरिहार्यतेने या कथा निपजल्या आहेत. या आत्ताच्या जगातल्या कथा आहेत. जरूर ऐका 'निळे बूट घातलेला माणूस'. 

सादरीकर्त्या आहेत जुई कुलकर्णी.


Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि