200 350
Download Bookhungama App

मारवा - भाग ३ - आशा बगे

Description:

मारवा..! भाग ३

आशा बगे यांचा हा कथासंग्रह मराठी कथाविश्वातील अनेक गुणवान कथासंग्रहांपैकी एक मानला जातो. रोजच्याच जगण्यात दडलेल्या कितीतरी नाजूक, मनाच्या हिंदोळ्यावर तरळून लुप्त होणा-या भावनांचं मनोरम दर्शन या कथा घडवतात.स्त्री आणि तिचं सतत बदलत जाणारं भावविश्व हा या कथांचा मुख्य विषय असला तरी फक्त स्त्री भोवतीच घुटमळणारी ही कथा नक्कीच नाही.मानवी नात्यातील बदलती छटा संयतपणे शब्दांकित करणं ह्यामधे या कथेला रस आहे. एखादाच अनुभव हरत-हेने दाखवत नेणारी ही कथा प्रसंगी जुनी वाटू शकेलही पण शिळी नक्कीच नाही. मारव्याचा हा टवटवीत गंध तुम्हाला नक्कीच आवडेल...

अभिवाचन - प्रिया जामकर 

मारव्याचे स्वर - अपर्णा पणशीकर
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि