आपलं जगणं सुंदर आहे. इथली प्रत्येक गोष्ट ताला-सुरांत आहे. कधीकधी आपल्याला समेवर येता येत नाही आणि गडबड होते. एकदा तो कणसूर सापडला, की सारं काही अतिशय सुंदर होऊन जातं. मुक्तक या कविता संग्रहातील कविता ऐकतानाही नेमकी हीच अनुभूती मिळत रहाते.
मुक्तक चे हे ऑडिओबुक