349

VACHAK HUNGAMA

Description:

Any 10 eBooks for Rs 349 only !!! Select any 10 ebooks with 3 months of the subscription


अवघ्या ३४९/- रुपयात१० इ-बुक्स !!! ३ महिन्यात कोणतीही ईबुक्स सिलेक्ट करा 


Vachak Hungama!!!


In this scheme, you get 10 eBooks in Rs 349 only !!!

You are entitled to get 10 eBooks from books available in "Vachak Hungama" section. After purchasing this package, please login to www.bookhungama.com and go to "Vachak Hungama" Section. Go through hundreds of available ebooks and select any ten ebooks.

You may select all books in one shot or you may select as and when you wish. You can download and read these books on your mobile using Android App "Bookhungama"

If you have already downloaded our App the library books will be downloaded in the same. No need to download our App again.


वाचक हंगामा !!!


सदर योजनेत  आपण अवघ्या 349 रुपयात 10 इ-बुक्स घेऊ शकता, 3 महिने! 

आपण आमच्या "वाचक हंगामा" ("Vachak Hungama") विभागात उपलब्ध असलेल्या पुस्तकांपैकी कोणतीही 10 पुस्तके घेऊ शकता.

यासाठी आपण "वाचक हंगामा " हे Package खरेदी करा. त्या नंतर  साईटवर लॉग-इन करा आणि  "Vachak Hungama" या सेक्शन मध्ये जा. या सेक्शन मध्ये उपलब्ध असलेल्या शेकडो पुस्तकातून आपणास हवी असलेली दहा पुस्तके निवडा.

आपली सर्व पुस्तके आपण एकाच वेळी घेऊ शकता अथवा आपणास हव्या त्या वेळी घेऊ शकता.

ही पुस्तके आपल्या मोबाईल वर आमचे Bookhungama हे App वापरून डाउनलोड करून वाचता येतील.

आपण आमचे Bookhungama हे App आधीच डाऊनलोड केले असेल तर त्याच ठिकाणी आपण घेतलेली पुस्तके आपणास उपलब्ध होतील. पुन्हा App download करण्याची गरज नाही.