200 400
Download Bookhungama App

जिब्रान.... - अक्षय संत

Description:

मग सध्या काय चालू आहे???

काही नाही... जिब्रान वाचतोय... संपेल तो काही दिवसात...

इतकं किरकोळीत काढावा एवढा जिब्रान छोटा नाही...

आणि मी एवढा मोठा तर नाहीच नाही...

 

जिब्रान की गिब्रान...?? हा प्रश्न माझ्या पुरता तरी मी सोडवलाय.... पण मी हा एकच प्रश्न सोडवू शकलोय...

हा प्रश्न सोडवता सोडवता अजून असंख्य प्रश्नच निर्माण करतोय.... नाही होतायेत...

सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे त्याची सलमा... आणि माझी ती... इतक्या सारख्या कश्या????

सलमा सारख्याच... तिने माझ्या मौनरात्री तिच्या मुग्ध अस्तित्वानी मंत्रून टाकल्या आहेत... का????

युद्धस्य कथा रम्या... सारखं मला सत्तेचं जबरदस्त ऑबसेशन आहे... आणि त्यालाही...

का??? माहीत नाही....

आणि वाईट म्हणजे... माझा श्रीकृष्ण आणि त्याचा प्रेषित... येशू..??? का... कशाला...???

प्रश्न विचारून उत्तर नको असेल तर नक्की ऐका. पण रिटर्न गिफ्ट म्हणून प्रश्न मिळतील...

 

बुकहंगामा सहर्ष सादर करीत आहे.....

जिब्रान....

लेखक : अक्षय संत

अभिवाचन : दिमित्री बापट, नितीश घारे आणि शिवानी सोनार
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि