250.00 500.00
Download Bookhungama App

Kavincha Karakhana -

Description:

कवींचा कारखाना

लेखक - राम गणेश गडकरी

सादरकर्ते - मिलिंद माधव शिंत्रे



कोणताही काळ असो, राष्ट्र असो, संस्कृती असो, मानवी आयुष्यात कविता आणि कवी यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु सत्कवी आणि सत्काव्य यांचे प्रमाण एकंदरीतच त्रोटक, तुटपुंजे, अत्यल्प, दुर्मिळ म्हणजे अगदी सहस्त्र अब्जांशापेक्षाही खूप कमी आहे. सत्कवी आपले जगणे जसे सुसह्य करतो, तसेच दुय्यम कवी आपले जगणे असह्य करतात, २ नंबरच्या या कवींचे आणि त्यांच्या काव्यांचे अत्यंत कठोर विश्लेशण आणि त्यांच्या वृत्तीचे समीक्षण, परीक्षण गडकऱ्यांनी 'कवींचा कारखाना' येथे केलेले आहे. 

काव्यशास्त्र आणि विनोद या दोन्हींवर कल्पनातीत प्रभुत्व असणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या सुवर्णलेखणीतून उतरलेल्या ह्या 'कवींच्या कारखान्यातून' चला, जरा फेरफटका मारून येऊ या.

सादर करत आहोत

कवींचा कारखाना

लेखक - राम गणेश गडकरी

सादरकर्ते - मिलिंद माधव शिंत्रे


Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि