Id SKU Name Cover Mp3
Goshtirup Ramayan


200 350
Download Bookhungama App

गोष्टीरूप रामायण ऑडिओबुक - सुरेंद्र सागर

Description:

साधारण ३ री ४ थी च्या मुलांना व नवसाक्षरांना उपयोगी पडावे व त्या त्या वाचकांच्या ज्ञानात भर पडण्याबरोबरच त्यांच्या मनावरही उत्तम संस्कार व्हावे या हेतुने तयार केलेले हे ‘गोष्टीरूप रामायण’.चार शब्द

 

साधारण ३ री ४ थी च्या मुलांना व नवसाक्षरांना उपयोगी पडावे व त्या त्या वाचकांच्या ज्ञानात भर पडण्याबरोबरच त्यांच्या मनावरही उत्तम संस्कार व्हावे या हेतुने खास शिक्षणतज्ज्ञांकडून हे ‘गोष्टीरूप रामायण’ आम्ही मुद्दाम तयार करवून घेतले आहे. तसेच ते उत्तम तऱ्हेने व परिश्रमपूर्वक सालंकृत करून वाचकांच्या हाती देताना आम्हास अत्यंत आनंद होत आहे.

 

हे पुस्तक प्रत्येक मराठी घरात एक संग्राह्य ‘ग्रंथ-मित्र’ म्हणून कायमचे स्थान मिळवील अशी आम्ही मनःपूर्वक आशा बाळगतो.

 

आमच्या माहितीप्रमाणे संपूर्ण रामायणाची अत्यंत थोडक्यात व चटकदार कथांच्या द्वारे सहज, सोप्या भाषेत ओळख करून देणारे त्याचप्रमाणे इतक्या सुंदर तऱ्हेने अंतर्बाह्य आकर्षक बनविलेले दुसरे पुस्तक मराठीत तरी नाही.

 

जनता-जनार्दन आमच्या या अमाप श्रमांचे अपूर्व स्वागत करून आमचा उत्साह द्विगुणित करील याबद्दल आम्हास सुतराम शंका वाटत नाही.

 

- प्रकाशक


Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि