150 500.00
Download Bookhungama App

गिरकी भाग ३ - मंगला गोडबोले

Description:

गिरकी भाग ३

लेखिका मंगला गोडबोले.

सादरीकरण - मधुरा गद्रे ऑडिओबुक - गिरकी

विविध दिवाळी अंकांमध्ये लिहिलेल्या कथांचा हा संग्रह आहे. आसपासच्या छोट्या, सामान्य माणसांच्या आयुष्यातले अनेक घटनाप्रसंग मला वेळोवेळी खुणावतात, विचारात पाडतात, काही सांगून जातात, काही आकलनाच्या पलीकडचे वाटतात. माझ्या पद्धतीने मी ते समजून घेण्याचा, त्यांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करते, त्या प्रयत्नाचं दृश्य रूप म्हणजे या कथा. पहिल्यांदा आपल्या दिवाळी अंकामध्ये स्थान देणार्या् संपादकांना त्या आवडल्या तशाच वाचकांनाही आवडतील असा विश्वास बाळगते.

 

- मंगला गोडबोले

 

 


Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि