100 150
Download Bookhungama App

गल्लीत शेवटी राहणारी मुलगी - Kedar Patankar

Description:

कथा जशा सुचत गेल्या तसा केदार पाटणकर लिहीत गेला. काही निवडक कथा त्याने रसिकांकरिता निवडल्या आहेत. अनामिक बंध व्यक्त करणारी - गल्लीत शेवटी राहणारी मुलगी, बदलत्या काळाचे चित्रण करणारी - कालचक्र, मनातलं शल्य दाखवणारी - बैलगाडी आणि नावातील साम्यामुळे झालेली गंमत सांगणारी- अमृता सावंत...अशा या चार कथा आहेत. मनापासून ऐकल्यात तर तुम्हीही त्यात गुंताल... सविनय सादर आहे केदारचा पहिला ऑडिओ कथासंग्रह ' गल्लीत शेवटी राहणारी मुलगी'... लेखक व

अभिवाचक – केदार पाटणकर
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि