Id SKU Name Cover Mp3
Frustration ch Biproduct


200 350
Download Bookhungama App

फ्रस्ट्रेशनचं बायप्रॉडक्ट - दिमित्री-अबीर

Description:

तेवढ्यात ढँटढँण म्हणत मगाशी फ्रंटपेज वरचा श्रीकृष्ण स्पेशल इफेक्टनी असा हां माझ्यासमोर येतो... शिल्लक असलेल्या जागेमध्ये कसलिही तक्रार न करता दाटी वाटीने माझ्यासमोर उभा राहून मला म्हणतो...

तरंगवाद हा जीवनाचा स्थायीभाव आहे... खचू नको.... व्हय पुढे...!!!!!

असं म्हणून परत अन्तर्धान पावतो...(स्पेशल इफेक्ट्स)...!!!! आणि माझ्याच फ्रस्ट्रेशनच्या बायप्रोडक्ट मधून... हां कश्चित् भोगवादी वाहता होतो...

श्रीकृष्णार्पणमस्तु....

- दिमित्री-अबीर

 
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि