200 300
Download Bookhungama App

डोह - भाग ३ - श्रीनिवास विनायक कुलकर्णी

Description:

लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी - डोह अनुभवांची संपुष्टी, डोह जाणीवेपासून नेणीवेपर्यन्तचा प्रवास . निसर्गाला बोलके करणारे ह्या दोहोंचे एक समृद्ध मिश्रण. श्रीनिवास विनायक कुलकर्णी ह्यांचे शब्द साधे, सरळ, सोप्पे आणि विलक्षण कुतूहल पूर्ण. आणि ह्या शब्दांचा अविष्कार प्रिया जामकर ह्यांच्या आवाजात ऐकणे हा एक अनुभवच.
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि