150 350
Download Bookhungama App

दिबांच्या कथा - भाग १ - दि. बा मोकाशी

Description:

दिबांची कथा नवकथा आहे का? आमचं असं मत आहे, ती नवकथा असो वा नसो - तरी ती विलक्षण तरतरीत टवटवीत, पारदर्शक, अकृत्रिम आणि पाहता पाहता मनाची पकड घेणारी आहे. दिबांची शैली ही त्यांचीच खास आहे .. ती अलंकारांनी नटत नाही नि क्लिष्टतेनी कुंठित होत नाही ... एखादी सर यावी आणि मन रोमांचित व्हावं तशी मोकाशींची शैली मनाला रोमांचित करून जाते  ... 

 

सादरकर्ते - रवींद्र दामोदर लाखे आणि प्रिया जामकर 
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि