200 350
Download Bookhungama App

कोर्पोरेट कथा - भाग १ - सुनील गोडसे

Description:

कोर्पोरेट जागा बद्दल सर्वांना आकर्षण असते. इथे पराकोटीची स्पर्धा असते. अत्यंत क्रूर राजकारण असते. दोस्तीच्या हातात पाठीत खुपसायचा खंजीर सुद्धा असतो.    इथले नाट्य खिळवून ठेवणारे असते.  ह्या जगातले डावपेच एखाद्या कसलेल्या बुद्धिबळ पटूला सुद्धा कळणार नाहीत असे असतात.  अशा कोर्पोरेट जगाची ओळख करून देणाऱ्या कथा. 

सादर करीत आहेत. मीना सासणे आणि सुनील गोडसे. 

लेखक आहेत सुनील गोडसे.
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि