250 500
Download Bookhungama App

छाया महाजन यांच्या कथा - Chaya Mahajan

Description:

मला एकूणच माणूस भुरळ घालतो. त्याच्या वृत्ती, वासना, विकृती, प्रवृत्ती, प्रकृती या बरोबर त्याच्या वेदना , परिस्थितीजन्य दुःख, छळ, शोषण, आक्रमकता, हतबलता , लाचारी अशा कितीतरी गोष्टींनी मी विचारांच्या भोवऱ्यात असते.
 
अफाट विश्वात अनेक ग्रह-सूर्य-ताऱ्यात-माणूस नावाचा एकक स्वतःमध्ये अनेक विश्व घेऊन जगतोय ही कल्पना चकीत करते. या कथा - त्यातील काही निरीक्षणे - ऑडिओबुक स्वरूपात 
 
छाया महाजन 
 
 
लेखिका : डॉ. छाया महाजन
दिग्दर्शन : अक्षय वाटवे
अभिवाचन : डॉ.वंदना बोकील कुलकर्णी, चित्रा नातू वझे, अक्षय वाटवे. 
ध्वनिमुद्रण : सृजन रेकॉर्डिंग स्टुडियो.
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि