250 500
Download Bookhungama App

ब्लॅक डॉग - मराठी नाटक -

Description:

सेक्स काय, प्रेम काय, बदला काय किंवा अजून लग्न, नोकरी, धर्म, जात, नवरा, बायको, आई वडील काय..... आपण आपल्या सोईसाठी, समाधानासाठी बनवलेली खेळणी आहेत रे ही..... कारण आपल्याला माहितीय की या सगळ्यांशिवाय आपण जगू शकत नाही आणि इथे कोणालाच मरायचं नसतं.... शंभर शंभर वर्षंही असेच रेटत जगतील आणि तेव्हाही बोळक्या तोंडानं यशस्वी जीवनाची शंभर रहस्यं सांगतील.... च्यायला, त्यातलं एकच रहस्य खरं.... मी मेलो नाही म्हणून शंभर वर्षं जगलो.... बास, संपला विषय..... बाकीची सगळी फक्त निरर्थक पोपटपंची....

नक्की ऐका - ऑडिओबुक! 

नाटक: ब्लॅक डॉग लेखक: अक्षय संत

दिग्दर्शक: दिमित्री बापट

कलाकार: दिमित्री, शिवानी सोनार आणि नितीश घारे
Format:

Publisher: