Id SKU Name Cover Mp3
BIRBALCHYA CHATURTYA KATHA


250 500
Download Bookhungama App

बिरबलच्या चातुर्य कथा - ऑडियोबुक -

Description: बालगोपाळांना बिरबल फार फार आवडतो. मलासुद्धा आवडतो, त्याची नि माझी गट्टीच जमली आहे. त्यानं आपल्या चातुर्याच्या, शहाणपणाच्या कितीतरी गोष्टी सांगितल्या आहेत. आता, ‘केव्हा? कुठं? कशा?’ - असले प्रश्न मात्र विचारू नका बुवा! - पण जर आग्रहच किंवा हट्टच असेल तर कान इकडं करा, सांगतो – ‘स्वप्नात!’ खरंच आहे. नाहीतर सुमारे चार-साडेचारशे वर्षांपूर्वी येऊन गेलेला बिरबल मला कसा भेटणार? तर त्यानं आपल्या म्हणून ज्या गोष्टी सांगितल्या, त्याच मी आठवणीतून माझ्या भाषेत निवडून - पाखडून सांगत आहे, म्हणूनच या पुस्तकाचं नाव ठेवलंय - ‘निवडक बिरबल!’ - राजा मंगळवेढेकर

लहान मुलांसोबत मोठ्या लोकांना देखील ऐकताना मजा येईल , गाडीतून घरी जाताना एक गोष्ट ऐकली की ट्रॅफिकची चिंता नाही आणि रात्री झोपताना गोष्ट कुठली सांगायची याचं टेन्शन नाही ... असं हे ऑडिओबुक 


Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि