250 500
Download Bookhungama App

अवलोकिता - पु. शि. रेगे

Description:

मराठीत स्वतःकडे लघुत्व घेणारे नायक फारसे आढळत नाहीत.

अवलोकिता मधील नायक एका विशिष्ट वस्स्तव्यात त्याच्या सानिध्यात आलेल्या स्त्रियांची विलक्षण व्यक्तिमत्व रंगवतो आणि ती रंगवता रंगवता स्वतः आकार गाजतो घेतो. पु.शि. रेगे ह्यांच्या अलौकिक लेखणीतून साकार झालेला चमत्कार "अवलोकिता".

सादरीकरण - जुई कुलकर्णी 
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि