Id SKU Name Cover Mp3
AshadhSari


60 116
Download Bookhungama App

आषाढसरी - मुग्धा शेवाळकर

Description:

अखेर ?... नव्हे... कदाचित सुरुवात...हट्ट, राग, भांडण सगळं केलं आणि शेवटी जाऊदे म्हणून सोडलं, आठवण झाली की माझा वेडेपणा म्हणून सोडून दिली... तेव्हा खरंतर रिलीफच वाटायचा की माझ्या वेडेपणाला तू काही महत्त्व दिलं नाहीस... माझ्यासाठी मात्र out of sight is out of mind असं न होता out of sight is still somewhere at the back of the mind असंच झालं... आपण, lets be honest here, तू माझ्याशी परत बोलायला लागल्यावर मी काही सिरीयसली घेतलंच नव्हतं... परत कोण त्या सगळ्यात पडणार?


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि