150 500
Download Bookhungama App

अकल्पित - Akash Khandke

Description:

"अकल्पित"हा एक गूढ कथा संग्रह आहे.या पुस्तकातील प्रत्येक गोष्ट ही या पुस्तकाच्या नावाला साजेशी आहे.तुमच्या कल्पनेपलीकडे असणाऱ्या या गोष्टी आहेत.

यातील नऊ गोष्टींपैकी प्रत्येक गोष्ट तुम्हाला एका वेगळ्याच गूढ विश्वात घेऊन जाईल. तुमच्या अंगावर शहारा आणेल आणि एखाद्या गोष्टीचा शेवट किती रोमांचक असू शकतो याची अनुभूती करेल.

आशा करतो की तुम्हांला "अकल्पित" मनापासून आवडेल.

अभिवाचन - आशुतोष पुरोहित 
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि