Id SKU Name Cover Mp3
Advitiya kavi


250 500
Download Bookhungama App

अद्वितीय कवी - Ganesh Kanate

Description:

कविमनाच्या माणसाने इतर कविंबद्दल बोलावे ह्या सारखा दुसरा आनंद नाही. गणेश कनाटे ह्यांचा श्वास आणि उच्छ्वासात कविता आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. 
 
"अद्वितीय कवी" मध्ये शायर आहेत, कवी आहेत, कविता आहेत, गझला आहेत. गणेश कनाटे ह्यांनी भरभरून दिले आहे आपण फक्त ऐकत रहायचे आहे. 
 
महाराष्ट्र टाइम्स - नागपूर मध्ये गाजलेली लेखमाला.
 
लेखन आणि अभिवाचन - गणेश कनाटे
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि