100 200
Download Bookhungama App

@ शरद पोंक्षे - शरद पोंक्षे

Description:

मराठी नाटक,  चित्रपट, तसेच मराठी आणि हिंदी चित्रपट मालिका अशी सर्व क्षेत्रे आपल्या अभिनयाने गाजविणारे शरद पोंक्षे हे अभिनेते न्हाणून विख्यात आहेतच. पण ते एक चांगले वक्तेही आहेत.  व्याख्यानांसोबत ते आपले विचार व्यक्त करण्यासाठी ते व्हॉट्स अॅप, फेसबुक सारख्या समाज माध्यमांचा प्रभावी वापर ते करतात. या माध्यमातून ते विविध विषयांवर आपले विचार व्यक्त करतात. विविध विषयांवरील त्यांच्या व्हॉट्स अॅप वरील लेखांचे संकलन सृजनला www.bookhungama.com वर इ-बुक स्वरूपात सादर करताना अतिशय आनंद होत आहे. आपणास हे पुस्तक आवडेल आणि विचार करण्यास प्रवृत्त करेल यात शंका नाही.मराठी नाटक,  चित्रपट, तसेच मराठी आणि हिंदी चित्रपट मालिका अशी सर्व क्षेत्रे आपल्या अभिनयाने गाजविणारे शरद पोंक्षे हे अभिनेते न्हाणून विख्यात आहेतच. पण ते एक चांगले वक्तेही आहेत. आपले विचार अत्यंत स्पष्ट आणि परखडपणे ते विविध माध्यमातून ते मांडत असतात. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून ते गावोगावी व्याख्याने देत असतात. स्वातंत्रवीर सावरकर हे त्यांचे श्रद्धास्थान आणि त्यांचे जीवन कार्य हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय.

आपले विचार व्यक्त करण्यासाठी ते व्हॉट्स अॅप, फेसबुक सारख्या समाज माध्यमांचा प्रभावी वापर ते करतात. या माध्यमातून ते विविध विषयांवर आपले विचार व्यक्त करतात. अगदी गणपती, दहीहंडी उत्सवांच्या बाजारी स्वरूपापासून ते बेगडी समाजसेवकांच्या तथाकथित समाजकार्याबद्दल. किंवा मग स्वा. सावरकरांच्या कार्या पासून ते र. धो. कर्वे यांच्या सारख्या बुद्धिप्रामाण्यावादी कार्या बद्दल.

अशा बऱ्याच विषयांवरील त्यांच्या व्हॉट्स अॅप वरील लेखांचे संकलन सृजनला www.bookhungama.com वर इ-बुक स्वरूपात सादर करताना अतिशय आनंद होत आहे. आपणास हे पुस्तक आवडेल आणि विचार करण्यास प्रवृत्त करेल यात शंका नाही.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि